Odisha | रशिया युक्रेन वाढत्या तणावात वाळू कलाकाराने त्याच्या कलेद्वारे केले सुसंवाद राखण्याचे आव्हान | Sakal |

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचे निराकरण करण्यासाठी, वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी काल पुरी बीचवर वाळूचे शिल्प तयार केले आणि दोन्ही देशांना संवाद सुरू ठेवण्याचे आणि सामंजस्य राखण्याचे आवाहन केले

Artist appeals to maintain harmony through sand art amid Russia-Ukraine conflict

#Odisha #Artist #SandArt #Russia #Ukraine #Conflict